अचूक अनुलेखन करतो/ते. अडचणी समस्या शिक्षकांकडे मांडतो/ते. अवांतर वाचन ,पाठांतर करतो/ते. अवांतर वाचन करतो/ते. आत्मविश्वासपूर्वक बोलतो/ते. आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो/ते. ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो/ते. ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो/ते. कविता चालीमध्ये म्हणतो/ते. कविता तालासुरात साभिनय म्हणतो/ते. कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो/ते. गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो/ते. गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो/ते. दिलेल्या विषयांवर निबंध लिहितो/ते. दिलेल्या विषयांवर मुद्देसूद बोलतो/ते. दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो/ते. दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो/ते. नाट्याभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो/ते. नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो/ते. निबंध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो/ते. नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो/ते. पाठातील शंका विचारतो/ते. प्रभावीपणे प्रकटवाचन करतो/ते. प्रश्नांची अचूक उत्तरे देतो/ते. बोधकथा सांगतो/ते. वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो/ते. इतरांना माहिती स...
Posts
Showing posts from August, 2018